यवतमाळच्या क्षितीज जुनगरेची क्षितिजापार कामगिरी ; उपग्रह निर्मिती विक्रमात होणार सहभागी !
यवतमाळच्या क्षितीज जुनगरेची क्षितिजापार कामगिरी.उपग्रहनिर्मिती विक्रमात यवतमाळचे ३६ विद्यार्थ्यांसह होणार सहभागी. डॉ एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज ...