धवलदादा नरभक्षक बिबट्याला टिपलं तसं भाजपला टिपा !जिल्ह्यात कांग्रेसची ताकद वाढवा ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
काँग्रेस पक्ष आणि मोहीते-पाटील हे जुनं समीकरण आहे सहकार महर्षिंनी काँग्रेस मधुनच सहकाराचा पाया रचला, तर वडील प्रतापसिंह यांचीही काँग्रेस ...