पंधरा वर्षांपासून दिघंची शहराची सेवा करणारा गोरखा नेत्र बहादुर खत्री कुटुंबियांवर उपासमारीची वेळ! दानशूर लोकांनी मदत करण्याचे आवाहन
प्रतिनिधी-पोपट वाघमारे दिघंची शहरात गेली पंधरा वर्षे झाली शहारात रखवालदार म्हणून नेत्र बहादुर खत्री हे दिवस रात्र पहारा देत आहेत.पण ...