भारतीय राज्य घटनेनुसार परीक्षा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगला पण फडणवीस यांनी कायदा घेतला हाती, न्यायालयात केस दाखल.
नागपूर :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 11 जुलै 2021-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अन्य आरोपिवर 2016 ला झालेल्या 636 ...