रेमडेसिव्हिरच्या काळाबाजार प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी महिला डॉक्टरासह दोघांना अटक केली- तपासात धक्कादायक खुलासा
तपासानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली.नागपूर: विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 13 जून 2021:- डोंगरगावमधील कोव्हिड हॉस्पिटलमधील रूग्णाला वॉर्डबॉयने रेमडेसिव्हिर ...