चांदापुरी येथील सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेजचा गुणवत्तापूर्ण निकाल!विशेष प्राविण्य 0८ मुले तर प्रथम श्रेणीमध्ये 28 मुले उत्तीर्ण….!
माळशिरस तालुक्यातील (सोलापूर) ग्रामीण भागातील सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज ही शिक्षण संस्था शिस्त,गुणवत्ता व निकाल या बाबतीत ...