तेंदूपत्ता कंत्राटदारांनी शेकडो कोटींचा जीएसटी महसूल बुडविला?? जिल्हा परिषद पंचायत विभागाची भूमिका संशयास्पद? उच्च न्यायालयात याचिका दाखल
गडचिरोली: प्रतिनिधीचक्रधर मेश्रामदि. २७ मार्च २०२१गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख व्यापार असलेल्या तेंदूपत्ता व्यवसायापोटी कंत्राटदारांनी अठरा टक्के जीएसटी महसूलाची रक्कम शासनाला अदा ...