तालुक्यातील 24 हॉस्पिटलचे होणार लेखापरीक्षण; कोरोना काळात लूट करणाऱ्या हॉस्पिटल वर होणार कारवाई?
कोरोनावर उपचार करणाऱ्या 24 हॉस्पिटलचे लेखापरीक्षण होनार आंबेडकरी चळवळीचे शिलेदार विकास धाइंजे,वैभव गिते या जोडीच्या प्रयत्नांना यश लेखापरीक्षण प्रामाणिकपणे केल्यास ...