ब्रेकींग न्युज महाराष्ट्र शासनाचे उपसचिव प. ख. जाधव यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा-विनोद खोब्रागडे यांची मागणी.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 12 जुन 2021:- महाराष्ट्र शासनाचे उपसचिव श्री.प.ख.जाधव यांचावर देशद्रोहाचा गुन्हा,दाखल करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ...