छत्रपती संभाजी राजे यांचे नक्षलवादी यांना खरमरीत पत्र; मराठा समाजास भुरळ पाडू नका! स्वाक्षरीची साक्ष
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे माझ्या वाचनात आले. 'मराठ्यांनो, आम्ही ...