गोरगरिबांसाठी मोफत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्या..!- युवा सेनेचे स्वप्निल वाघमारे यांची मागणी
अकलूज प्रतिनिधी/ राज्यभरात कोरोनाने थैमान घातलेले असुन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सर्वाधिक रूग्णसंख्या आहे.ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व शासकीय ...