निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी हातधुवा मोहिमेत सहभागी व्हावे-मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद,यांचे आवाहन
गडचिरोली:/ चक्रधर मेश्राम दि.१५ऑक्टोबर हा जागतीक हातधुवा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. अशुध्द किंवा अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे ...