आघाडी सरकार ओबीसी विरोधी असल्याचे उघड – विनोद बांते :विधानसभेतील निलंबित 12 भाजपा आमदारांचे निलंबन त्वरित रदद् करा; भाजपचे आंदोलन
भंडारा, विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दिनांक ६ जुलै २०२१ ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपनामुळे व ओबीसी ...