वृद्ध सिंधुबाई आवारीना आज काय वाटले असेल ! त्यांचे अश्रू मला येथून दिसत आहेत-हेरंब कुलकर्णी ◆चंद्रपूर दारूबंदी प्रकरण◆
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 27 मे. 2021. चंद्रपूरला दारूबंदी व्हावी चिमुरहून १३५ किलोमीटर पायी नागपूरला महिलांनी म्हणून मोर्चा ...